WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलीस रेझिंग दिवस साजरा...

Image

सागर मुने, वणी

महिलांना सन्मान ,शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच पोलीस रेझिंग दिनानिमित्त 3 जानेवारीला शाम भवण वणी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून न. प. शाळा क्र.५ येथील विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आली व स.पो.नी. माया चाटसे पो. स्टे. वणी यांनी महीला अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार, व पोलिस रेसिंग डे निमित्त उपस्थिताना मार्गदर्शन केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले