WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळात आटो चालकावर फायटर हल्ला, आरोपी वर गुन्हा दाखल

Image

यवतमाळ शहरातील बस स्थानक परिसर नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी प्रवाश्याची जाण्या येण्यासाठी झुंबड असते शुक्रवारी 3 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आटो मध्ये प्रवाशी बसवायला उशीर केला. का? या कारणावरून दोन आटो चालकात वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारी वर नंतर एकाने चक्क फायटर ने एकदम हल्ला केला. अरिफ देशमुख (वय 40) याला जबर मार लागल्याने तो जखमी झाला असून त्याला दवाखान्यात उपचार करावा लागला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात बजरंग शेंडे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली सदर ओपीवर कलम 324/504/596 भादंवि नुसार गुन्हा नोंदविला आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले