WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सेवानगरमधील राहणार्या विद्यार्थांचा नदीत बुडून मृत्यु

Image

शहर प्रतिनिधी- निलेश चौधरी वणी

बालपण म्हटले की , खेळणे, फिरने , आणी नदीत आंघोळ करणे.

हे प्रत्येक बालकाला आवडते, आणी रविवारी म्हटले की, बालकांना ती संधी प्राप्त होते. वणी शहरातील सेवानगर भागात राहणारा सागर कैलास पुरी(10) , हा आपल्या तिन-चार मित्रा सोबत, पोहायला निर्गुडा नदीवर गेला असता.

दुपारच्या दोनच्या सुमारास, सागरचा मंदर शिवारा नजिक निर्गुडा नदीच्या डोहात बुडून मृत्यु झाल्याची तक्रार, महादेव मारोती पुरी(43) ,सागरच्या वडीलांनी पोलिस स्टेशनला दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......