WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पाण्याची तळमळ

Image

वणी येथे बनलेली शॉर्ट फिल्म "Save Water Save Life" डिरेक्टड बाय Shubham Ugale या फिल्म चे दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता चंद्रपूर चॅनेल वर चॅनेलवर प्रसारित (digital screening) करण्यात येत आहेत व प्रेक्षक पसंती मागवण्यात येत आहे. सर्व चित्रपट प्रसारित झाल्यानंतर,परीक्षक व प्रेक्षक पसंती चे निकाल जाहीर करण्यात येईल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share