WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोकुळ नगर वासियांनी दिला पोटे कुटुंबियांना मदतीचा हाथ

Image

सुरज चाटे :- वणी येथील गोकुळ नगरातील इसमाला विविध आजाराने ग्रासले आहॆ. दोन महिन्यापासून नागपूर येथे इलाज सुरु असून पैसे नसल्यामुळे त्याने आपले घर विकले आहे. येथील नगर सेवक सुभाष वाघाडकर यांनी व गोकुळ नगर वासियांनी मदतीचा आधार देत निवारा उभा केला आहे. मारोती रामजी पोटे असे घर विकून उपचार करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना दोन मुले, पत्नी व आई आहे. तोच कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्याच्यावर कुटुंबीयांची जबाबदारी आहे. परंतु कुटुंब प्रमुखाचा आजारी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. असून त्यांच्यावर उपासमारीची वेड अली आहे. घर विकल्यामुळे बेघर झालेल्या रुग्णाला मयूर काटेड, महेंद्र लोढा, पिंटू मुथा, सुधीर चोरडिया, विशाल मुनोत, विजय भंडारी, अनिल चिंडालिया, सुशील तातेड, दीपक छाजेड, प्रफुल खिवंसरा, इत्यादींनी विविध प्रकारे मदत करून राहण्यासाठी निवारा उभा केला आहे. तसेच विविध ठिकाणी उपचार करून सुद्धा मारुतीची तब्येत ठीक होत नसल्यामुळे त्याला मदत करणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.