WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कत्तलसाठी नेण्यात येणाऱ्या २५ जनावरांची सुटका

Image

सुरज चाटे वणी :- कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २५ जनावरांची चंद्रपूर जिल्ह्यात मुक्तता करण्यात आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी जवळ अवैध्यरित्या जनावरे घेऊण जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. तेव्हा २५ जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच आरोपीला अटकही करण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......