WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी ते शेगाव संत गजानन महाराज सेवा समिती पदयात्रेचे मारेगाव येथे भव्य स्वागत !

Image

प्रसाद नावलेकर

वणी येथून दिनांक 18/1/2020रोजी सकाळी 69 जण निघाले असून त्यात 45 महिलांचा समावेश असून सोबत पालखी आहे.

या समितीचे प्रमुख गोपाळ मल्लूरवार, विनय कोंडावर ,गणपत अडपावर,महेश गिरटकर,अर्चना गजिवार, अर्जुन उरकुडे आदींची एक समिती असून ह्यात सहभागी भक्ताचा पालखीत उत्साह ओसंडून वाहत होता !

ह्या पालखीचे स्वागत ग्राहक प्रहार संघटनेने स्वागत केले ह्यात प्रसाद नावलेकर ,विनोद पेरकावार, मनोज केळकर ,सचिन मेश्राम ,सचिन काकडे ,आनंद नक्षणे आदी होते .

दर वर्षी ही पदयात्रा निघत असून पडयात्रेचे बोटोनी येथे पाहिला मुक्काम असून नंतर सरळ रुझा मार्ग यवतमाळ हुन शेगाव कडे प्रस्थान करणार असून पालखीचे व भक्तांचे जागोजागी भव्य स्वागत करण्यात येत असून ह्या पदयात्रेतून सदभावना,शांती ,वाहनांशिवाय प्रवास करता येऊ शकतो हा संदेश ही पदयात्रा समाजाला देत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.