WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्रामीण रुग्णालय वणी च्या इतिहासात प्रथमच मानाचा तुरा

ImageImage

प्रतिनिधी अमोल कुमरे -

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, वणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला कुटुंब कल्याण योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हा वणीच्या इतिहासातील प्रथमच मानाचा तुरा रोवण्यात आला आहेत.

यावेळी पारितोषिक स्वीकारताना मा. वैद्यकीय अधीक्षक, सिस्टर इंचार्ग व रुग्णालयातील सर्व स्टाफ डॉ. पोहे सर, जयश्री इंगोले, पूजा पवार, सुशील थोरात, प्रकाश काळे, संगीता वानखेडे, रूथ वानखेडे व सुनीता पुंद्रावार आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......