WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लाठीवाला पेट्रोल पंप समोर ओमनी गाडीला आग

Image

वणी शहरातील तहसील कार्यालया समोर असलेल्या लाठीवाला पेट्रोल पंप समोर एक ओमनी मारुती कार जात होती अचानक तिने पेट घेतला, त्यामुळे लवकरच त्यावर पेट्रोल पंप मधील फायर extingution चा वापर करीत तातडीने त्यावर मारण्यात आला व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, यात कोणतीही जीवित हानी झाली नाही

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......