WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्री रामदेव बाबा अपंग मुक बधिर विद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न

Image

वणी चिखलगांव येथील श्री रामदेव बाबा अपंग मुक बधिर विद्यालयात संस्थेचे सचिव डॉ. जिनेंद्र भंडारी यांचा हस्ते ध्वजारोहण झाले. संविधान प्रास्ताविकचे वाचन करण्यात आले.

26 जानेवारी ला महसूल विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमात संपूर्ण वणी शहरातून प्राथमिक गटात श्री रामदेव बाबा अपंग मुक बधिर विद्यालय चिखलगांव द्वितीय क्रमांक पटकाविला या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रशिक्षक आशिष मडावी व त्यांचे मित्रगण होते.

संस्थेचे अध्यक्ष दलीत मित्र मेघराज जी भंडारी यांनी सर्वांना शुभेच्छ व्यक्त केले. तसेच सामान्य मुलांना मात करून द्वितीय क्रमांक पटकावने ही खरच दिव्यागांना गौरविंत करण्याची बाब आहे.

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त रांगोळी स्पर्धेत श्री रामदेव बाबा अपंग मुक बधिर कर्मशाळा ची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा सरोदे द्वितीय क्रमांक पटकावला..

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......