WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एन बी एस ए महाविद्यालयात संवाद कार्यशाळेचे आयोजन

Image

वणी....येथील एन बी एस ए महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राष्ट्रीय सेवा योजना पथका द्वारा दिनांक 3 फेब्रुवारी ला सकाळी 8वाजता जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर संवाद कार्यशाळा आयोजीत करण्यात आले आहे प्रमुख वक्ते डॉ. हरीश पेटकर चिखलदरा, प्रा.प्रीतेश म्हैसकर वर्धा हे मार्गदर्शन करणार आहे .सहभागी विध्यार्थी याना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात येईल . महाविद्यालयीन विध्यार्थी, पालक यानी सदर संवाद कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.