WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ट्रक च्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार, एक जेसीबी ऑपरेटर तर दुसरा ट्रक चालक

Image

मोहदावासीयांवर पसरली शोककळा...!!

अमोल कुमरे

वणी- आज खांदला व शिरापूर टर्निग जवळ ट्रक च्या भीषण धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना 2 वाजताच्या सुमारास घडली. अरुण मेश्राम (वय 24), दिनेश दुधकोळ (वय 22) रा. मोहदा येथील रहिवाशी आहेत.

सूत्राच्या माहितीनुसार दिनेश आणि अरुण दोघेही किरकोळ कामासाठी वणीला आले. त्यानंतर आपले काम आटपून ते दोघेही दुचाकीने गावी परत निघाले असता खांदला आणि शिरपूरच्या टर्निंग जवळ ट्रक क्र. एम.एच-40/ बि. जी. 0954 हा भरधाव येत असताना या दुचाकीस्वाराला चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या दुःखद घटनेने मोहदावाशी शोककळेत विलीन झाले. अरुण मेश्राम हा जे सि बी ऑपरेट होता, तर दिनेश दुधकोहड हा ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......