WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे महिलांनि मोर्चा काढून घटनेचा केला निषेध... आरोपीला फाशी देण्याची केली मागणी....

ImageImage

सागर मुने,वणी

वणी येथे हिंगणघाट घटनेचे तीव्र पडसाद उमटले. हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीला भर चौकात पेट्रोल टाकून जळणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी वणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सरकार ला मागणी केली आहे.

धनोजे कुणबी व जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी नारे देऊन तीव्र संताप व्यक्त केला. अश्या माथेफिरू नगराळे या आरोपीला फाशी द्यावी तसेच जलदगती न्यायालयात खटला चालवा त्यामुळे अशा घटना होणार नाही, महिला सुरक्षेसाठी आरोपीला फाशी देणे महत्वाचे आहे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

धनोजे कुणबी समाज महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी, अर्चना बोदडकर, साधना गोहोकार, नीलिमा काळे, किरण देरकर यासह मोठ्या प्रमाणात महिला होत्या तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी सुध्दा निवेदन देऊन सुरक्षा , महिला सन्मान या घटना होऊ नये यासाठी भारती राजपूत सह महिलांची उपस्थिती होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.