WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बहुजन सपार्टी उपाध्यक्ष व विधानसभा प्रभारी पदी प्रवीण खानझोडे यांची वरणी....

Image

वणी :-. विविध सामाजिक कार्यात आपला सहभाग दर्शविणारे फुले शाहू आबेडकरी विचाराचा व पुरोगामी चळवळीत सदैव सक्रिय सहभाग दर्शविणारे राजूर येथील तडफदार युवा नेतृत्व प्रवीण खानझोडे यांची नुकतीच बहुजन समाज पार्टीच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख पदी निवड झाली आहे. त्यांनी अनेक विविध लढयामध्ये सहभाग दर्शवून , आपल्या समस्यांचा निपटारा होण्याकरीता विविध गोर गरीब जनतेला एकत्र घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता सतत झटणारे प्रवीण खानझोडे यांची निवड प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे , प्रदेश प्रभारी प्रमोद रैनाजी, ऍड संदीप ताजने प्रदेश प्रभारी , कृष्णाजी बेले,पंडित ढिगाडे प्रदेश सचिव जिल्हाध्यक्ष ताहिर लोखंडवाला यांनी जिल्हा बैठकीत निवड केली असून कसून कामाला लागण्याची हमी देत त्यांच्या या निवडीने त्यांच्या कार्यकर्त्यांत व पक्षात आनंदाचे वातावरण दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......