WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्रीमती कमल तुळशीराम लालसरे कालवश

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

बोटोणी येथील भारतीय जनता पक्षाचे माजी मारेगाव तालुका अध्यक्ष शंकर लालसरे यांच्या मातोश्री श्रीमती कमल तुळशीराम लालसरे यांचे वृध्दपकाळाने वयाच्या अंशीव्या वर्षी आज दुपारी बारा वाजता निधन झाले.

१९९२ साली त्यानी महानुभाव पंथाची दिक्षा घेतली होती. महानुभव पंथाच्या रितीप्रमाणे अंत्यसंस्कार करुन सायंकाळी सात वाजता त्यांच्या शेतात समाधी देण्यात येणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.