WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी...

Image

सागर मुने,वणी

येथील जैताई मंदिर मध्ये पांचाळ समाज सेवा समिती च्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषराव वनकर, प्रमुख अतिथी जि.प.चंद्रपूर चे माजी अध्यक्ष सुधाकरराव कूंदोजवार, शाम चिनमूलवार, जया यमनूरवार, शीतल कूंदोजवार उपस्थित होते. यावेळी प्रभू विश्वकर्मा पूजन, मान्यवरांचे मार्गदर्शन व लहान मुलांचे कलाविष्कार घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल गिन्नलवार, संचालन सतीश येरोजवार व आभार उमाकांत कटकोजवार यांनी केले. याप्रसंगी संजय कोणप्रतिवार, अरुण चंद्रगिरीवार, सतीश मेळावार, परीक्षित कोयाडवार, प्रकाश गोलेलवार, सागर पटाळकर यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.