WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाढदिवसावर पैशाची उगीच उधळण करण्यापेक्षा, उघड्यावर जीणं जगणार्यांना अन्नदान करणं चांगले- सुमित काळे

Image

कुमार अमोल (सह्याद्री मीडिया न्यूज)

वणी- आज सुमीत भाऊ काळे (वणी सिटी डॉट कॉम मार्केटिंग एक्सिकेटीव्ह) यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाऊंशी साधलेला संवाद.. दादानी सर्व प्रथम सह्याद्री मीडिया न्यूज चे आभार मानले आणि म्हणाले "उघड्यावर जीन जगणार्यांना अन्नदान करणं कधीही चांगले, उगाच वाढदिवसावर खर्च करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. एवढं बोलून भाऊ आपल्या प्रवासाकडे मार्गक्रमण झाले.

तरी सुद्धा दादांचा वाढदिवस साजरा करायचा असा टेक्निकल टीम चा मानस होता. परंतु भाऊंनी फक्त शुभेच्छा स्वीकारून परत आभार मानले.

भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन...दादा शतायुषी व्हा...!! यशवंत व्हा...!! नामवंत व्हा...!! कीर्तिवंत व्हा...!! या प्रगटदिनानिमित्त आपणास सह्याद्री न्यूज परिवारातर्फे अनंत हार्दिक शुभेच्छा...!!

आपण अशीच उत्तरोत्तर यशाची शिखरे सर करावी, आमच्या सदभावना व शुभेच्छा आपल्या सोबत कायम आहेत.

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो...!!

राजा शिव छत्रपती आपणास चाण्यक बुद्धी देवो...!!

रौद्र शंभूराजे आपणास बलाढ्य ताकद देवो... !!

आपले जीवन निरोगी तसेच सुख व समृद्धीने पूर्ण होवो हीच या प्रगटदिनीनिमित्ताने पुनःश्च एकदा लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा...

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.