WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्रांती युवा संघटनेचा उत्कृष्ठ उपक्रम...... महाशिवरात्री विशेष :- भाविक भक्तांकरिता फराळाचे आयोजन.....

Image

क्रांती युवा संघटना ही कोणत्या ना कोणत्या सामाजिक नित्य उपक्रमाने नेहमीच चर्चेत राहते दिनांक 21 ला महाशिवरात्री निमित्त पहाटे सकाळी 6 वाजता गोकूळ नगर येथील माऊली ट्रेडर्स व प्रेरणा स्टुडिओ येथून शिरपूर कैलास शिखर देवस्थान येथे पायदळ दर्शनाकरिता क्रांती युवा संघटनेचे सहकारी मंडळ तथा त्यानंतर दुपारी 11 वाजता शिवपूजन व भाविक भक्तांना फराळी रत्नाळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा वाटप करण्यात आला यावेळी क्रांती युवा संघटनेच्या सदर उपक्रमाबद्दल परिसरातील जनतेनी सुद्धा स्तुत्य उपक्रम असून शाबासकीची थाप जणू कार्य करणाऱ्या सहकार्यांना दिली व असेच कार्य करा जनता तुमच्या सोबत आहे असे सुद्धा भाविक भक्तांनी बोलून दाखविले.

यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......