WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

फॉरेन्सिक तज्ज्ञांनी ताहीर हुसेनच्या फॅक्टरीतून गोळा केले पुरावे

Image

क्राइम ब्रांच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीम्स आम आदमी पार्टीचा नगरसेवक ताहीर हुसेनच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. ताहीर हुसेनवर आयबी अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. आम आदमी पार्टीने पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यंत ताहीर हुसेनला पक्षातून निलंबित केले आहे.

ताहीर हुसेन सध्या फरार आहे. मृत आयबी अधिकाऱ्यांच्या वडिलांना नोंदवलेल्या तक्रारीमध्ये ताहीर हुसेनचे नाव आले आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी चांगबाग भागातील ताहिर हुसेनच्या फॅक्टरीमधून पुरावे गोळा केले आहेत. उत्तरपूर्व दिल्लीतील मशिदींमधून शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अफवांना बळी पडू नका, शांतता राखा, पोलिसांना सहकार्य करण्यास नागरिकांना सांगण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......