WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यंदा हिंगणघाट येथील जळीत कांडातील आरोपीच्या पुतळ्याची होळी

Image

वरळीच्या श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशस्तोव मंडळा ची जय्यत तयारी सुरु...!!

मुंबई-वरळी

मागील महिन्यात हिंगणघाट येथे एका माथेफिरूने शिक्षकेला पेट्रोल ओतून जाळ्याचा प्रयत्न केला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता अवघ्या काही दिवसावर होळी येऊन ठेपली आहे. मुबंई वरळीतील होळी पाहण्याजोगी असते, या दिवशी मोठ्या जल्लोषात लोकं होळीचा आनंद साजरा करताना दिसतात, इथे दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करण्याची परंपरा पाहायला मिळते. गतवर्षी पब्जची गेम, पुलवामा हल्ल्यातील मुख्य म्होरक्या चा पुतळा उभारून होळी साजरी करण्यात आली होती. यंदा हिंगणघाट येथील जळीत कांडातील आरोपीचा भव्य पुतळा उभारून होळी साजरी करण्याचा निर्णय सार्वजनिक मंडळ वरळीकरानी घेतला असून त्या नराधम पुतळ्याची 55 ते 60 फूट उंची असेल असे श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशस्तोव मंडळा कडून जय्यत तयारी सुरु आहेत. गिनीजबुक वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या या मंडळाची यांची होळी 9 तारखेला रात्री 12 वाजता जाळली जाणार असल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......