WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सौ.रजनी पोयाम यांना "कुसूमाग्रज" पुरस्कार

Image

नगर परिषद शाळेची शिक्षिका व संस्कार भारती शाखा वणीच्या माजी अध्यक्ष्या रजनी पोयाम यांना संत ज्ञानेश्वरांने "ज्ञानेश्वरी" हा ग्रंथलेखन केले अशा पावनभुमीत त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल नेवासा येथे मराठी भाषा गौरवदिनी मराठीचे शिलेदारसमुह नागपुर बहर मराठी प्रतिभेचा आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अधक्ष्या त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलचे प्राचार्य डॉ.घोडके व शिलेदार समुहाचे अध्यक्ष राहुल पाटील, वैशाली अड्रस्कर यांच्या हस्ते शाल सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,मानाचा फेटा देऊन मराठी भाषा गौरवदिनी कुसूमाग्रज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वणी च्या इतिहासात आणखी मानाचा तुरा रोवला त्यामुळे पोयाम यांचे सर्व स्तरावरून कौतूक करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.