WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

काँग्रेसच्या खासदारांना दणका; गोंधळ घालणं, कागद भिरकावणं पडलं महागात

Image

निलंबित करण्यात आलेल्या या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतपान, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत सिंह यांचा समावेश आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्यांकडून गदारोळ सुरू करण्यात आला होता. दरम्यान काँग्रेस खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सभापतींना कामकाज तहकुब करावे लागले होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......