WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दुचाकींची समोरा समोर धडक; जखमींची हालत गंभीर

Image

वणी – मुकुटबन मार्गावरील घोंसा चौपाटी पासुन काहि अंतरावर दोन दुचाकींची समोरा समोर धडक होवुन अपघात झाला या अपघातात दोन जन गंभिर जखमी झाले तर एक जन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली.

कैलास भाऊराव निखाडे(35),देवराव टेकाम(50)दोघेही रा.वडजापुर हे गंभिर जखमी झाले तर गणेश सुरतेकर (25)रा.पिपरी कायर हा किरकोळ जखमी झाला आहे.

गणेश सुरतेकर हा मिञाची दुचाकी क्र.एमएच 29 एे एे 3093 ने वणीत आला होता त्यानंतर दुपारी गावाकडे परत जात होता तर कैलास भाऊराव निखाडे व देवराव टेकाम हे दोघेही दुचाकी मोपेड क्र. एमएच 29 एचएस 4620 ने वणी कडे येत होते. दरम्यान गणेश सुरतेकर हा वणीवरुन भरधाव वेगाने गावाकडे जात असता समोरुन येणार्या दुचाकी सोबत समोरा समोर धडक झाली.

या अपघातातील कैलास निखीडे व देवराव टेकाम यांना एका खाजगी रुग्णालयात तर गणेश सुरतेकर याला ग्रामिण रुग्णालयात दाखल केले होते.

विशेष म्हणजे गणेश सुरतेकर हा मिञाची दुचाकी घेवुन वणीत आला होता परंतु त्या मिञालाला वणीत जात आहे असे सांगीतले नाही.अशी चर्चा सुरु होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......