à¤à¤•à¤®à¥‡à¤•à¤¾à¤‚वर दगडफेक करून केली जाते होळी साजरी, गावकऱà¥à¤¯à¤¾à¤‚चा आहे अंधविशà¥à¤µà¤¾à¤¸
मारेगांव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾ बोरी गदाजी गावात रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥€ होळी खेळली जाते
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€/सचिन मेशà¥à¤°à¤¾à¤® (मारेगाव)
मारेगाव- होळीची धà¥à¤³à¤µà¤¡ मà¥à¤¹à¤‚टल की विविध रंग छटा आणि असंखà¥à¤¯ रंगांनी माखà¥à¤¨ गेलेले चेहरे अशीच कलà¥à¤ªà¤¨à¤¾ आपलà¥à¤¯à¤¾ डोळà¥à¤¯à¤¾à¤¸à¤®à¥‹à¤° येते. परंतॠयवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मारेगांव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¥‡ बोरी गदाजी à¤à¤• असे गाव आहे जà¥à¤¯à¤¾ ठिकाणी रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥€ होळी खेळली जाते. मागील पनà¥à¤¨à¤¾à¤¸ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न या गावात ही परंपरा चालू आहे. होळीचà¥à¤¯à¤¾ दिवशी या गावात तà¥à¤«à¤¾à¤¨ दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा à¤à¤¾à¤‚डणातून नवà¥à¤¹à¥‡ तर परंपरेचा à¤à¤• à¤à¤¾à¤— मà¥à¤¹à¤£à¥‚न केली जाते. होळीचà¥à¤¯à¤¾ दिवशी गावात गदाजी महाराज यांची à¤à¤µà¥à¤¯ यातà¥à¤°à¤¾ à¤à¤°à¤¤à¥‡. यातà¥à¤°à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मोठà¥à¤¯à¤¾ संखà¥à¤¯à¥‡à¤¨à¥‡ à¤à¤¾à¤µà¤¿à¤• येत असतात. यातà¥à¤°à¥‡à¤¤ आलेले à¤à¤¾à¤µà¤¿à¤• à¤à¤•à¤®à¥‡à¤•à¤¾à¤‚वर तà¥à¤«à¤¾à¤¨ दगडफेक करतात ही दगडफेक शà¥à¤°à¤¦à¥à¤§à¥‡à¤šà¤¾ à¤à¤¾à¤— मà¥à¤¹à¤£à¥‚न पाळला जाते. विशेष बाब अशी की à¤à¤•à¤®à¥‡à¤•à¤¾à¤‚चे रकà¥à¤¤ निघेपरà¥à¤¯à¤‚त ही दगडफेक सà¥à¤°à¥‚च असते.
होळीचà¥à¤¯à¤¾ दिवशी सकाळी गावकरी मिळून पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¤¾à¤¤à¥à¤®à¤• शवयातà¥à¤°à¤¾ काढतात. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर संसà¥à¤¥à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤‚गणात जाऊन अंघोळ व पूजा विधि आटोपतात. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर दोन-तीन à¤à¤¾à¤µà¤¿à¤• जवळील à¤à¤•à¤¾ टेकडीवर जाऊन दगडांचा मारा सà¥à¤°à¥‚ करतात. आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥à¤¤à¥à¤¤à¤° मà¥à¤¹à¤£à¥‚न गावकरी दगडफेक सà¥à¤°à¥‚ करतात. ही दगडफेक तोपरà¥à¤¯à¤‚त सà¥à¤°à¥‚ असते जोपरà¥à¤¯à¤‚त तिथे उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ à¤à¤¾à¤µà¤¿à¤• रकà¥à¤¤ बंबाळ होत नाही. पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤•à¥€à¤¯ पातळीवरून ही परंपरा बंद करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ अनेकदा पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡. परंतॠकोणतà¥à¤¯à¤¾ ना कोणतà¥à¤¯à¤¾ कारणाने मातà¥à¤° गावकऱà¥à¤¯à¤¾à¤‚चा विशà¥à¤µà¤¾à¤¸ या परंपरेवर कायम राहिला आणि रकà¥à¤¤à¤°à¤‚जित होळी खेळणे मातà¥à¤° अजूनही सà¥à¤°à¥‚च आहे.