WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपुर: छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह कमेंट करणार्‍याला लोकांनी काढली धिंड, सिंदेवाही येथे तणावाचे वातावरण !

Image

कुमार अमोल

नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्राप्त माहिती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या बद्दल येथील जनतेत असंतोष निर्माण झाला असून सदर व्यक्ती जितेंद्र राऊत याला लोकांनी पकडून चांगलेच बदडून काढले आहे.

कृपया इतिहास चुकीचे सांगू नका" अशी ती पोस्ट फेसबुक वर केली होती. यावर बालू कांदेकर यांनी आक्षेप घेत त्याला प्रत्युत्तर दिले. काही सामाजिक संघटनेने त्याला शोधून काढून भर रस्त्यावर उघडे करून त्याची गळ्यात चपलेचा हार घालून धिंड काढली. दरम्यान सिंदेवाही तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जनतेत असंतोष पसरला आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.