करोना थांबवणं आता तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ हाती! मà¥à¤¹à¤£à¤¤ WHO ने केलं à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤‚ कौतà¥à¤•.


à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ घेतलेले निरà¥à¤£à¤¯ योगà¥à¤¯à¤š असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ही WHO ने मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ आहे. करोना थांबवणं आता तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ हाती आहे असं मà¥à¤¹à¤£à¤¤ WHO अरà¥à¤¥à¤¾à¤¤ वरà¥à¤²à¥à¤¡ हेलà¥à¤¥ ऑरà¥à¤—नायà¤à¥‡à¤¶à¤¨à¤¨à¥‡ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤‚ कौतà¥à¤• केलं आहे. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ ४९९ वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये मà¥à¤¹à¤£à¥‚न à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ देशà¤à¤°à¤¾à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾ ५४८ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ लॉकडाउन घोषित केलं आहे. à¤à¤¾à¤°à¤¤ करोनाचा पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उचलत असलेली पावलं कठोर असली तरीही योगà¥à¤¯à¤š आहेत. या पà¥à¤°à¤•ारची पावलं उचलणं à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤°à¥ ठेवलं पाहिजे असंही WHO ने सà¥à¤šà¤µà¤²à¤‚ आहे. WHO चे कारà¥à¤¯à¤•ारी संचालक मायकल जे रेयान यांनी à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¤‚ कौतà¥à¤• केलं आहे.
काय मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ आहे रेयान यांनी?
†चीनपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š à¤à¤¾à¤°à¤¤ हा देखील बहà¥à¤¸à¤‚खà¥à¤¯ लोक असलेला देश आहे. या देशात करोनाचं जे संकट ओढवलं तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आकà¥à¤°à¤®à¤• निरà¥à¤£à¤¯ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. करोनाशी लढा देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेले निरà¥à¤£à¤¯ योगà¥à¤¯à¤š आहेत. लोकांचà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯ जपणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आणि जीव वाचवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ घेतलेले निरà¥à¤£à¤¯ योगà¥à¤¯ आहेत. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ जà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥€ वृतà¥à¤¤à¥€ आतà¥à¤¤à¤¾à¤¹à¥€ दिसून येते आहे. â€
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ ५०० चà¥à¤¯à¤¾ वर गेली आहे. तर महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤ ही संखà¥à¤¯à¤¾ ९० चà¥à¤¯à¤¾ वर गेली आहे. सरकारने सरà¥à¤µà¤¤à¥‹à¤ªà¤°à¥€ काळजी घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ही आवाहन केलं आहे. करोनाचà¥à¤¯à¤¾ पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मीवर महाराषà¥à¤Ÿà¥à¤° आणि पंजाब या दोनà¥à¤¹à¥€ राजà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ संचारबंदी लावणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे.

















