रवी गॅस तरà¥à¤«à¥‡ सिलेंडरसह मासà¥à¤•à¤šà¥‡ वाटप...... कोरोनाला जाळायचंय :- संचालक रवी निखार यांचे मासà¥à¤• वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवाहन....
वणी :- सà¥à¤°à¤œ चाटे, जिलà¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€, यवतमाळ
जगात कोरोना विषाणूचा वाढता पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ बघता या महामारी पासून बचाव करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी समà¥à¤ªà¥‚रà¥à¤£ देश लॉकडाउन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे, यात जीवनावशà¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚ किराणा दà¥à¤•à¤¾à¤¨, à¤à¤¾à¤œà¥€à¤ªà¤¾à¤²à¤¾,फळ,दूध,याच सोबत पेटà¥à¤°à¥‹à¤² पंमà¥à¤ª,
तसेच जीवनात आवशà¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚सह गॅस सिलेंडर ची आवशà¥à¤¯à¤•à¤¤à¤¾ असते तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ते पà¥à¤°à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ येत असून तà¥à¤¯à¤¾à¤‚सोबतच मासà¥à¤•à¤šà¥‡ वाटप करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहेत.
सरà¥à¤µà¤¤à¥à¤° कोरोना विषाणूचà¥à¤¯à¤¾ महामारीचा सामना करीत असताना पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤•à¤¡à¥‚न संचारबंदी लावून घरा बाहेर न पडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आदेश देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असताना व सोमोर कोरोना विषाणू उà¤à¤¾ असताना देखील अतà¥à¤¯à¤¾à¤µà¤¶à¥à¤¯à¤• सेवा देणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ रवी गॅस à¤à¤œà¤¨à¥à¤¸à¥€ संचालक रवींदà¥à¤° निखार व सरà¥à¤µ करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ मागील अनेक दिवसांपासून आपलà¥à¤¯à¤¾ जीवाची देखील परà¥à¤µà¤¾ न करता जनसेवा हीच ईशà¥à¤µà¤°à¥€ सेवा असे बà¥à¤°à¥€à¤¦ घेऊन नागरीकाना गॅस सिलेंडर चा वाटप करून सेवा देत आहे, तसेच à¤à¤œà¤¨à¥à¤¸à¥€ मधà¥à¤¯à¥‡ येणाऱà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• गà¥à¤°à¤¾à¤¹à¤•à¤¾à¤‚ना मासà¥à¤• चे मोफत वाटप करून योगà¥à¤¯ ते अंतर ठेवून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सेवा देऊन कोरोना विषाणूचà¥à¤¯à¤¾ बचावासाठी मà¥à¤¹à¤£à¥‚न सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन निरंतर सेवा देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे. कोरोनाचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µà¤¾ बदà¥à¤¦à¤² जनजागृती करीत आहे. जो परà¥à¤¯à¤¤ लॉंगडाउन असेल तो परà¥à¤¯à¤‚त आमà¥à¤¹à¥€ अशीच सेवा देत राहू असे मत रवी गॅस à¤à¤œà¤¨à¥à¤¸à¥€ संचालक व करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितले आहे.