à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ १५ मेपरà¥à¤¯à¤‚त १३ लाख करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤, वैजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¿à¤•à¤¾à¤‚चा धकà¥à¤•à¤¾à¤¦à¤¾à¤¯à¤• इशारा !
सधà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ जà¥à¤¯à¤¾ वेगाने करोनाचा फैलाव होतो आहे तो वेग तसाच राहिला तर १५ मे परà¥à¤¯à¤‚त करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ १३ लाखापरà¥à¤¯à¤‚त जाऊ शकते असा धकà¥à¤•à¤¾à¤¦à¤¾à¤¯à¤• अंदाज आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ वैजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¿à¤•à¤¾à¤‚नी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केला आहे. कोवà¥à¤¹-इंड-१९ या टीमने हा धकà¥à¤•à¤¾à¤¦à¤¾à¤¯à¤• अंदाज वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केला आहे. या टीममधà¥à¤¯à¥‡ अमेरिका आणि à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¸à¤¹ अनेक देशांचà¥à¤¯à¤¾ वैजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¿à¤•à¤¾à¤‚चा समावेश आहे.à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ करोनाचा संसरà¥à¤— रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ चांगली आणि कठोर पावलं उचलली. अमेरिका, इराण आणि इटली या देशांचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤²à¤¨à¥‡à¤¤ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ उचलेली पावलं निशà¥à¤šà¤¿à¤¤à¤š चांगली आहेत. मातà¥à¤° à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤‚ची नेमकी संखà¥à¤¯à¤¾ किती हे अदà¥à¤¯à¤¾à¤ª नीट समजू शकलेलं नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ही सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ उदà¥à¤à¤µà¥‚ शकते असंही या टीमने मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ आहे. वैजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¿à¤•à¤¾à¤‚नी दिलेलà¥à¤¯à¤¾ अहवालानà¥à¤¸à¤¾à¤°, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ करोनाचा फैलाव वेगाने होतो आहे. पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ नरेंदà¥à¤° मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी हेदेखील मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ होतं की आपण लॉकडाउनचे नियम पाळले नाहीत तर आपला देश २१ वरà¥à¤·à¥‡ मागे जाईल.
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ à¤à¤• हजार लोकांमागे à¤à¤• आयसोलेशन बेडही नाही.
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ à¤à¤• हजार लोकांमागे à¤à¤• आयसोलेशन बेड नाही ही देखील चिंतेची बाब आहे. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤µà¤° आधीच ताण आहे. तà¥à¤¯à¤¾à¤¤ आता करोनाचं संकट समोर आलं आहे. फà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸, दकà¥à¤·à¤¿à¤£ कोरिया, चीन, इटली आणि अमेरिका या देशांचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤²à¤¨à¥‡à¤¤ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ आयसोलेशन बेडà¥à¤¸à¤šà¥€ संखà¥à¤¯à¤¾ अगदीत नगणà¥à¤¯ आहे. ही चिंतेची बाब आहे असंही वैजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¿à¤•à¤¾à¤‚नी मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ आहे.
३० कोटी लोकांना हायपर टेनà¥à¤¶à¤¨à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ ३० कोटी लोकांना हायपर टेनà¥à¤¶à¤¨à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ आहे. करोनाची लागण होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ही बाब पà¥à¤°à¥‡à¤¶à¥€ आहे. हायपर टेनà¥à¤¶à¤¨ असणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना करोनाची लागण होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ धोका असतो. सधà¥à¤¯à¤¾ १० हजार à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ नागरिकांमागे à¥à¥¦ आयोसेलेशन बेडà¥à¤¸ आहे. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤‚ची संखअया वाढली तर या देशातील आरोगà¥à¤¯à¤¸à¥‡à¤µà¥‡à¤µà¤° पà¥à¤°à¤šà¤‚ड ताण येईल असंही वैजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¿à¤•à¤¾à¤‚नी मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ आहे.