WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्र : एकाच कुटुंबात १२ जण करोनाग्रस्त, हज यात्रेहून परतले होते चार सदस्य.

ImageImage

करोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १३० वर पोहोचली आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वप्रथम २३ मार्च रोजी कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. ते हज यात्रेवरुन परतले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यातील ११ जण इस्लामपूरचे रहिवासी आहेत. तर एक महिला कोल्हापूरच्या पेठवडगावची रहिवासी आहे. हज यात्रेवरुन परतलेल्या आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी ती गेली होती.

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.