पोलिसांचा परिवार बघत असतो.. निरंतर तà¥à¤¯à¤¾à¤‚ची वाट.....
वणी शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ :-निलेश चौधरी
सधà¥à¤¯à¤¾ जगà¤à¤°à¤¾à¤¤ सरà¥à¤µà¤¤à¥à¤°, धà¥à¤®à¤¾à¤•à¥‚ळ घालणारा कोरोना वायरसची दहशत सधà¥à¤¯à¤¾ इतकी पसरली आहे की..तà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न पोलिस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ हादरलेले आहे.
à¤à¤²à¥à¤¯à¤¾-à¤à¤²à¥à¤¯à¤¾ गà¥à¤¨à¥à¤¹à¥‡à¤—ारांना घाम फोडणारे पोलिस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥€ , सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ कोरोनाची धासà¥à¤¤à¥€ घेतली आहे. दिवसà¤à¤° जनतेचà¥à¤¯à¤¾ सेवेसाठी करà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ पोलिस करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥à¤¯à¤¾ चे हजारो लोकांन सोबत संपरà¥à¤• येत असतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या जिवघेणà¥à¤¯à¤¾ वायरस पासà¥à¤¨, बचावा करतांना à¤à¤¿à¤¤à¥€à¤šà¥‡ वातावरण असते.
याच संदरà¥à¤à¤¾à¤¤ वणी सिटीचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€à¤¨à¥€ à¤à¤ªà¥€à¤†à¤¯ बाजड सरांशी चरà¥à¤šà¤¾ केली असता.
कळले की, डà¥à¤¯à¥à¤Ÿà¥€ संपलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° जेवà¥à¤¹à¤¾ जेवà¥à¤¹à¤¾ घरचा विचार डोळà¥à¤¯à¤¾à¤¸à¤®à¥‹à¤° येतो तेवà¥à¤¹à¤¾, पतà¥à¤¨à¥€, मà¥à¤²à¥‡ यांचà¥à¤¯à¤¾ संरकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥€ जबाबदारी डोळà¥à¤¯à¤¾à¤¸à¤®à¥‹à¤° येते .दिवसà¤à¤° जनतेचà¥à¤¯à¤¾ सेवेसाठी ततà¥à¤ªà¤° असणारे पोलिस, आपलà¥à¤¯à¤¾ परिवारासाठी तितकेच ततà¥à¤ªà¤° असावे लागतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ घराचà¥à¤¯à¤¾ अंगणात गेलà¥à¤¯à¤¾ बरोबर पà¥à¤°à¤¥à¤®à¤¤à¤ƒ सॅनिटाà¤à¤°à¤¨à¥‡ हात धà¥à¤µà¥‚न, पूरà¥à¤£ सà¥à¤µà¤› होऊन...मगच चिमà¥à¤•à¤²à¥à¤¯à¤¾à¤‚चा लाड करावा लागतो.अशी आपबिती à¤à¤ªà¥€à¤†à¤¯ बाजड सर यांनी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली.