धकà¥à¤•à¤¾à¤¦à¤¾à¤¯à¤•, अकरा दिवसापासà¥à¤¨ बेपतà¥à¤¤à¤¾ असलेलà¥à¤¯à¤¾ तरà¥à¤£à¤¾à¤šà¤¾ पतà¥à¤¤à¤¾à¤š नाही,
पतà¥à¤¨à¥€ व परिवारात चिंतेचे सावट,19 मारà¥à¤šà¤²à¤¾ वणी पोलीसात केली होती तकà¥à¤°à¤¾à¤° , पोलीस आहे कोरेनाचà¥à¤¯à¤¾ बंदोबसà¥à¤¤à¤¾à¤¤
वणी : ता.पà¥à¤° संघरà¥à¤· à¤à¤—त-यवतमाळ
मो.8379995591
वणी पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ हदà¥à¤¦à¥€à¤¤ येणारà¥à¤¯à¤¾ केसà¥à¤°à¥à¤²à¥€ येथिल à¤à¤• 35 वरà¥à¤·à¤¿à¤¯ तरà¥à¤£ अकरा दिवसापासà¥à¤¨ बेपतà¥à¤¤à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शंकर तातà¥à¤¯à¤¾à¤œà¥€ उरकà¥à¤¡à¥‡(35) रा.केसà¥à¤°à¥à¤²à¥€ ता.वणी असे बेपतà¥à¤¤à¤¾ ईसमाचे नाव आहे.
शंकरला दोन मà¥à¤²à¥‡ असà¥à¤¨ à¤à¤• 6 वरà¥à¤·à¤¾à¤šà¤¾ तर दà¥à¤¸à¤°à¤¾ 3 वरà¥à¤·à¤¾à¤šà¤¾ आहे. तसेच पतà¥à¤¨à¥€ माधà¥à¤°à¥€ ,आई तानीबाई व वडील असा परिवार आहे. दि.10 मारà¥à¤š रोजी रंगपंचमी चà¥à¤¯à¤¾ दिवशी शंकरचा मोठा मà¥à¤²à¤—ा लोकेश(6) याला अचानक ताप आला.दोन तिन दिवस à¤à¤¾à¤²à¥‡ परंतॠताप काही उतरेना मà¥à¤¹à¤£à¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वणी येथिल गà¥à¤°à¤¾à¤®à¤¿à¤£ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ उपचाराकरिता दाखल केले. परंतॠलोकेशचा ताप उतरत नवà¥à¤¹à¤¤à¤¾. परिणामी लोकेशला चंदà¥à¤°à¤ªà¥à¤° येथिल रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤°à¥à¤¤à¥€ केले परंतॠतेथेही काही लोकेशचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¥à¤¤à¥€à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤¨à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ नाही. परिणामी दि.12 मारà¥à¤š ला सेवागà¥à¤°à¤¾à¤® येेथिल कसà¥à¤¤à¥à¤°à¤¬à¤¾ हाà¤à¤¸à¥à¤ªà¤¿à¤Ÿà¤² येथे लोकेशला à¤à¤°à¥à¤¤à¥€ केले. दोन तीन दिवस à¤à¤¾à¤²à¥‡ परंतॠतेथेही लोकेशची पà¥à¤°à¤•à¥à¤°à¥à¤¤à¥€à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤¨à¤¾ होत नवà¥à¤¹à¤¤à¥€,अशातच उपचारा दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ लोकेशने दि.15 मारà¥à¤š ला अखेरचा सà¥à¤µà¤¾à¤¸ घेतला.आणी सà¥à¤–ी परिवारात दà¥:खाचे डोंगर कोसळले. या घटनेचा शंकरचà¥à¤¯à¤¾ मनावर मोठा धकà¥à¤•à¤¾ बसला कारण मोठा मà¥à¤²à¤—ा लोकेश हा वडील शंकरचा जिव होता तो वडीलासोबतच नेहमी असायचा. परिणामी वडील शंकरचà¥à¤¯à¤¾ मनावर फार मोठा आघात à¤à¤¾à¤²à¤¾.तेवà¥à¤¹à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥à¤¨ शंकर वेडा à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा वागॠलागला. परिणामी शंकरचà¥à¤¯à¤¾ आईने तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दि.16 मारà¥à¤š रोजी वणी येथिल दतà¥à¤¤ मंदीरात नेले होते.तà¥à¤¯à¤¾ राञी शंकर आणी तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ आई तानेबाई हे दोघेही तà¥à¤¯à¤¾ मंदीरातच à¤à¥‹à¤ªà¤²à¥‡. दà¥à¤¸à¤°à¥à¤¯à¤¾ दिवशी दि.17 मारà¥à¤šà¤²à¤¾ शंकरची पतà¥à¤¨à¥€ माधà¥à¤°à¥€ हि सकाळी 11:30 वाजता पती शंकरचे कपडे घेवà¥à¤¨ दतà¥à¤¤ मंदीरात आली असता पती शंकर मंदीरात असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आढळले नाही. याबाबत सोबत असलेलà¥à¤¯à¤¾ सासà¥à¤²à¤¾ विचारणा केली असता पती शंकर सकाळी 9 वाजता दà¥à¤§ घेवà¥à¤¨ येतो मà¥à¤¹à¤£à¥à¤¨ मंदिरा बाहेर गेला परंतॠअजà¥à¤¨ परà¥à¤¯à¤‚त वापस आलाच नाही. असे कळताच माधà¥à¤°à¥€à¤¨à¥‡ मंदिर परिसरात पतीचा शोध घेणे सà¥à¤°à¥ केले परंतॠतà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पतà¥à¤¤à¤¾ काही लागत नवà¥à¤¹à¤¤à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर नातेवाईकांकडे फोनदà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ माहिती घेतली परंतॠशंकरचा पतà¥à¤¤à¤¾ लागला नाही.परिणामी गावात केसà¥à¤°à¥à¤²à¥€ येथे जावà¥à¤¨ शोधाशोध केली दोन दिवस à¤à¤¾à¤²à¥‡ परंतॠशंकरचा कà¥à¤ ेच थांग पतà¥à¤¤à¤¾ लागला नाही. परिणामी शंकरची पतà¥à¤¨à¥€ माधà¥à¤°à¥€ हिने दि.19 मारà¥à¤šà¤²à¤¾ वणी पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ गाठà¥à¤¨ पती शंकर तातà¥à¤¯à¤¾à¤œà¥€ उरकà¥à¤¡à¥‡ (35)हा बेपतà¥à¤¯à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तकà¥à¤°à¤¾à¤° दिली.
विशेष मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ 11 दिवस होवà¥à¤¨à¤¸à¥à¤¦à¥à¤§à¤¾ पती शंकर चा पतà¥à¤¤à¤¾ न लागलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पतà¥à¤¨à¥€ माधà¥à¤°à¥€ हिने वणी पोलीसांना पती बाबत विचारणा केली असता पोलीसांनी 'कोरोना' चà¥à¤¯à¤¾ बंदोबसà¥à¤¤à¤¾à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सांगीतले. यामà¥à¤³à¥‡ पतà¥à¤¨à¥€ माधà¥à¤°à¥€ चांगलीच चिंतेत अाहे कारण तिला à¤à¤• तिन वरà¥à¤·à¤¾à¤šà¤¾ बाळ असà¥à¤¨ वयोवà¥à¤°à¥à¤¦à¥à¤§ सासरा आहे तर सासॠदतà¥à¤¤ मंदीरात राहते.अशापरिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ मदत मागायची तरी कोणाकडे?अशी चिंता शंकरची पतà¥à¤¨à¥€ माधà¥à¤°à¥€à¤²à¤¾ पडली आहे.