WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश; पाहा सूक्ष्मदर्शकाखाली कोरोना कसा दिसतो.

Image

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय. इटली, फ्रान्स, स्पेन, अमेरिका या देशांमधून रोज धक्कादायक बातम्या येत आहेत. मात्र भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनाविरोधातल्या लढाईत मोठं यश आलं आहे.

करोना विषाणूंचं माइक्रोस्कोपिक चित्र शास्त्रज्ञांकडून जारी करण्यात आलं आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी करोना विषाणूची माइक्रोस्कोपिक चित्र जगासमोर आणलं आहे.

30 जून रोजी केरळमध्ये भारतातील करोना पहिला रुग्ण सापडला होता. भारतीय शास्त्रज्ञांनी या रुग्णाच्या घशाचा द्रव घेतला होता. त्यावरुन भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन केलं होतं.

दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामगिरीवर नागरिकांनी प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला आहे. नागरिक याबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share