यवतमाळमधील तीन कोरोना रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चे नमà¥à¤¨à¥‡ निगेटिवà¥à¤¹, जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ आता à¤à¤•à¤¹à¥€ बाधित नाही : जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤°à¥€ à¤à¤®. देवेंदर सिंह
यवतमाळ : येथील सà¥à¤µ.वसंतराव नाईक शासकीय वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤ दाखल असलेलà¥à¤¯à¤¾ तीन नागरिकांचे नमà¥à¤¨à¥‡ पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ आले होते. मातà¥à¤° 14 दिवसानंतर पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे दोन नमà¥à¤¨à¥‡ पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत पाठविले असता तिघांचेही नमà¥à¤¨à¥‡ निगेटिवà¥à¤¹ आले आहे. या तिघांनाही विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤à¥‚न आाज सà¥à¤Ÿà¥€ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ आता कोरोना विषाणू संसरà¥à¤— पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संखà¥à¤¯à¤¾ शूनà¥à¤¯ à¤à¤¾à¤²à¥€ आहे, असे जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤°à¥€ à¤à¤®.डी. सिंह यांनी सांगितले.
सà¥à¤Ÿà¥à¤Ÿà¥€ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ तिघांनाही पà¥à¤¢à¥€à¤² 14 दिवस आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाचà¥à¤¯à¤¾ निगराणीखाली होम कà¥à¤µà¤¾à¥…रंटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ दिली. दà¥à¤¬à¤ˆà¤µà¤°à¥‚न जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ नऊ जणांमधà¥à¤¯à¥‡ कोरोनाची लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ 12 मारà¥à¤š रोजी शासकीय वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. या सरà¥à¤µà¤¾à¤‚चे थà¥à¤°à¥‹à¤Ÿ सà¥à¤µà¥…बचे नमà¥à¤¨à¥‡ तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. यापैकी तीन जणांचे नमà¥à¤¨à¥‡ पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ तर उरà¥à¤µà¤°à¥€à¤¤ सहा जणांचे नमà¥à¤¨à¥‡ निगेटिवà¥à¤¹ आले होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ इतरांना सà¥à¤Ÿà¥à¤Ÿà¥€ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली होती. तर पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ नमà¥à¤¨à¥‡ असलेले हे तीन जण तेवà¥à¤¹à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚नच विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤ दाखल होते. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•à¥ƒà¤¤à¥€à¤¬à¤¾à¤¬à¤¤ जिलà¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ व शासकीय वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ अतिशय दकà¥à¤· होते.
शासनाचà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° या तिघांचे उरà¥à¤µà¤°à¥€à¤¤ दोन नमà¥à¤¨à¥‡ 14 दिवसानंतर तपासणीसाठी पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पाठविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤šà¤¨à¤¾ महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¸ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° तिनही नागरिकांचे नमà¥à¤¨à¥‡ 26 मारà¥à¤š रोजी नागपूरला पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ रिपोरà¥à¤Ÿ 27 मारà¥à¤šà¤²à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾. हा रिपोरà¥à¤Ÿ निगेटिवà¥à¤¹ आला. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ उरà¥à¤µà¤°à¥€à¤¤ शेवटचे नमà¥à¤¨à¥‡ दि. 27 मारà¥à¤šà¤²à¤¾ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नागपूरला पाठविले. तिनही नागरिकांचा हा शेवटचा रिपोरà¥à¤Ÿ निगेटिवà¥à¤¹ आला असून तो आज 28 मारà¥à¤š रोजी पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾.
14 दिवसांचà¥à¤¯à¤¾ अथक उपचारानंतर पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेले उरà¥à¤µà¤°à¥€à¤¤ दोनà¥à¤¹à¥€ रिपोरà¥à¤Ÿ निगेटिवà¥à¤¹ आलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या तिनही नागरिकांना विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤à¥‚न शनिवारी सà¥à¤Ÿà¥à¤Ÿà¥€ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. मातà¥à¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚ना गृह विलगीकरणात पà¥à¤¢à¥€à¤² 14 दिवस ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असून आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाचे पथक तà¥à¤¯à¤¾à¤‚ची नियमित तपासणी करणार आहे. शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ रातà¥à¤°à¥€ à¤à¤•à¤¾ नागरिकाला विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤ दाखल केलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सदà¥à¤¯à¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤ केवळ à¤à¤• नागरिक आहे. तर जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ गृह विलगीकरणात असलेलà¥à¤¯à¤¾ नागरिकांची संखà¥à¤¯à¤¾ 89 à¤à¤¾à¤²à¥€ आहे.