चार वरà¥à¤·à¥€à¤¯ बालकावर अनैसरà¥à¤—िक कृतà¥à¤¯â€¦â€¦â€¦.
वणी पोलिसात तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल, तपास सà¥à¤°à¥‚...
सà¥à¤°à¤œ चाटे वणी :
वणी शहरातील खडबडा परिसरात राहणाऱà¥à¤¯à¤¾
चार वरà¥à¤·à¥€à¤¯ बालकाला शौचास घेऊन तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° २२ वरà¥à¤·à¥€à¤¯ तरà¥à¤£à¤¾à¤¨à¥‡ अनैसरà¥à¤—िक कृतà¥à¤¯ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना उघडकीस आली आहे. याची तकà¥à¤°à¤¾à¤° वणी पोलिसात दाखल à¤à¤¾à¤²à¥€ असून पà¥à¤¢à¥€à¤² कारवाई वणी पोलीस करीत आहे.
शहरातील खरबडा à¤à¤¾à¤—ात राहणारा तरà¥à¤£ मोलमजà¥à¤°à¥€à¤šà¥‡ काम करतो. पतà¥à¤¨à¥€ मà¥à¤²à¤—ा आणि तो तिथे वासà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¾à¤¸ आहे. शेजारीच अफसर खान अहेमद खान हा तरà¥à¤£ राहतो.मंगळवारी दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ अफसरने शेजारीच राहणाऱà¥à¤¯à¤¾ चार वरà¥à¤·à¥€à¤¯ बालकाला शौचास नेणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बहाणा करून बाहेर नेले. बाळाची आई घरीच होती.
बालक रडत रडत घरी परत आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तिला बालकांवर अनैसरà¥à¤—िक कृतà¥à¤¯ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दिसून आले. बाळाचे वडील रातà¥à¤°à¥€ कामावरून घरी परतले. पà¥à¤°à¤¸à¤‚गी बाळाचà¥à¤¯à¤¾ आईने घडलेला पà¥à¤°à¤•ार वडिलांना सांगितला.
बाळाचà¥à¤¯à¤¾ वडिलांनी वणी ठाणे गाठून अफसर विरà¥à¤¦à¥à¤§ तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल केली. वणी पोलिसांनी बालकाचे लैंगिक शोषण, बालकाचा हकà¥à¤• व कायदा नà¥à¤¸à¤¾à¤° à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ दंड विधान कलम ३à¥à¥,५११,८,१८ नà¥à¤¸à¤¾à¤° गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंद केला आहे. पà¥à¤¢à¥€à¤² तपास उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤–ाली सपोनि हिवसे करीत आहेत.


















