WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माथार्जुन ग्राम पंचायत मध्ये ग्राम दक्षता समिती चि बैठक

Image

आज माथार्जुन ग्राम पंचायत मध्ये ग्राम दक्षता समिती चि बैठक घेण्यात आली.त्या बैठीक मध्ये कोरोना विषाणू पासून बचावासाठी गावातील किनारा दुकान,भाजीपाला व फड घेतानी लांभ अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तू खरेदी करावे व स्वच्छता ठेवावी गावा मध्ये कोरोना पासून बाचायवासाठी गावकऱ्यांना माहिती द्याव्ही,गावाच्या परिस्थिती चा आढावा घेण्यात येऊन पुढील नियोजन बाबत चर्चा करण्यात आली आहे.या ग्राम दक्षता समिती मध्ये गावातील (ग्रामपंचायत सदस्या) राधाताई किनाके, प्रकाश गेडाम (पो,पाटील) श्री, उईके साहेब (ग्रामविकास अधिकारी) चव्हाण साहेब (तालाठी) अर्चना गोरले मॅडम (आरोग्य सेविका) मायाताई मरस्कोल्हे, अनिता मडावी,( आशावर्कर ) रिताताई तुमराम, लता ताई सिडाम (अंगणवाडी सेविका) व मदन सिडाम हे उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.