बससà¥à¤¥à¤¾à¤¨à¤• चौकातील फà¥à¤Ÿà¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ पाईप लाईन चे काम बंद...धोकादायक खडà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ अपघाताची शकà¥à¤¯à¤¤à¤¾....
कà¥à¤ लà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ दिशादरà¥à¤¶à¤•à¤¾à¤šà¤¾, किंवा सà¥à¤šà¤¨à¤¾ फलकाचा वापर नाही, खडà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नागरिकांचा जिव धोकà¥à¤¯à¤¾à¤¤
वणी शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€:- निलेश चौधरी
शहरातील बस सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤• चौकासमोर पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाईप लाईन फà¥à¤Ÿà¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नगरपरिषद चà¥à¤¯à¤¾ वतीने दà¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम संथ गतीने सà¥à¤°à¥‚ आहे. शहरात उनà¥à¤¹à¤¾à¤³à¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¥€à¤·à¤£ पाणी टंचाईचा सामना वणीकरांना करावा लागतो. पाईपलाईन फà¥à¤Ÿà¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ दà¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤à¥€ साठी खडà¥à¤¡à¤¾ खोदणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला, मातà¥à¤° खडà¥à¤¡à¤¾ इतका मोठा आहे की, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤–ादा मोठा अपघात होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ बळावली आहे. शहराचà¥à¤¯à¤¾ मà¥à¤–à¥à¤¯ मारà¥à¤—ावर काम चालू असताना, कà¥à¤ लà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ दिशा दरà¥à¤¶à¤•à¤¾à¤šà¥€ ,किंवा बॅरिकेटची वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ केलेली नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या जिवघेणà¥à¤¯à¤¾ खडà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤–ादा मोठा अपघात होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ बळावली आहे.
हा वणी नगरपालिका चा निषà¥à¤•à¤¾à¤³à¤œà¥€ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤µà¥‡ की काय ?? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नगरपालिकेने याकडे जाणीवपूरà¥à¤µà¤• लकà¥à¤· देऊन , तà¥à¤¯à¤¾ जिवघेणà¥à¤¯à¤¾ खडà¥à¤¯à¤¾à¤œà¤µà¤³ ,दिशादरà¥à¤¶à¤• व सà¥à¤šà¤¨à¤¾ फलकाची उपाययोजना करावी . अनà¥à¤¯à¤¥à¤¾ à¤à¤–ादा मोठा अनà¥à¤šà¤¿à¤¤ पà¥à¤°à¤•à¤¾à¤° घडणà¥à¤¯à¤¾à¤¸ वेळ लागणार नाही. असे नागरीकांन मधà¥à¤¨ बोलले जात आहे.