à¥à¥¦à¥¦ किमी पायपीट करून आलेलà¥à¤¯à¤¾ तरà¥à¤£à¤¾à¤‚ना यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ गावबंदी
à¥à¥¦à¥¦ किमीचा खडतर पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करत गà¥à¤œà¤°à¤¾à¤¤à¤®à¤§à¥‚न दोन तरà¥à¤£ दारवà¥à¤¹à¤¾ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मातà¥à¤° गावात आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना घरात पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ मिळाला नाही. तर जंगलातलà¥à¤¯à¤¾ मंदिरात थांबावे लागले.
यवतमाळ : कोरोना विषाणूचà¥à¤¯à¤¾ संकटाने देशà¤à¤°à¤¾à¤¤ लॉकडाऊन होताच अनेक मजà¥à¤°à¤¾à¤‚ची तारांबळ उडाली. घरापासून दूर अडकलेलà¥à¤¯à¤¾ मजà¥à¤°à¤¾à¤‚नी घरी पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वाटà¥à¤Ÿà¥‡à¤² ती जोखीम पतà¥à¤•à¤°à¤²à¥€. असाच à¥à¥¦à¥¦ किमीचा खडतर पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करत गà¥à¤œà¤°à¤¾à¤¤à¤®à¤§à¥‚न दोन तरà¥à¤£ दारवà¥à¤¹à¤¾ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मातà¥à¤° गावात आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना घरात पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ मिळाला नाही. तर जंगलातलà¥à¤¯à¤¾ मंदिरात थांबावे लागले. तर आता पà¥à¤¢à¤šà¥‡ १४ दिवस शाळेत कà¥à¤µà¤¾à¤°à¤‚टाईन होऊन राहावे लागणार आहे.
दारवà¥à¤¹à¤¾ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² चिकणी गावात शनिवारी सकाळी हा पà¥à¤°à¤•à¤¾à¤° घडला. सà¥à¤°à¥‡à¤¶ रामकृषà¥à¤£ रामपà¥à¤°à¥‡ (२५) आणि विशाल देवीदास मडावी (१८) अशी या तरà¥à¤£à¤¾à¤‚ची नावे आहेत. हे दोघेही रोजगारासाठी गà¥à¤œà¤°à¤¾à¤¤à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ गेले होते. सà¥à¤°à¤¤ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² नवागाव दिंडोली येथे ते à¤à¤•à¤¾ रसवंतीमधà¥à¤¯à¥‡ काम करायचे. मातà¥à¤° कोरोनामà¥à¤³à¥‡ संचारबंदी लागू à¤à¤¾à¤²à¥€ आणि रसवंतीचा रोजगार थांबला. आता रोजगारही नाही अनॠआशà¥à¤°à¤¯à¤¹à¥€ नाही, मà¥à¤¹à¤£à¥‚न या दोघांनीही गावाकडे परत येणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घेतला. पण येणार कसे? सगळीकडे वाहतूक बंद. राजà¥à¤¯à¤¾à¤šà¥€à¤š काय, जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤šà¥€à¤¹à¥€ सीमा ओलांडणà¥à¤¯à¤¾à¤µà¤° बंदी. शेवटी तà¥à¤¯à¤¾à¤‚नी गà¥à¤œà¤°à¤¾à¤¤ ते दारवà¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ पायीच करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरविले आणि ३१ मारà¥à¤šà¤šà¥à¤¯à¤¾ रातà¥à¤°à¥€ निघाले.
नवागाव दिंडोळी ते कोरदोडा हे à¥à¥¦ किलोमीटरचे अंतर पायी चालत आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚ना गà¥à¤œà¤°à¤¾à¤¤ पोलिसांनी पकडले. धाकदपटशा करीत पोलीस वाहनातून उचलगावपरà¥à¤¯à¤‚त आणून सोडले. हे गाव गà¥à¤œà¤°à¤¾à¤¤ आणि महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सीमेवरच आहे. इथून पà¥à¤¢à¥‡ रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गेले तर पोलीस पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ अडवतील मà¥à¤¹à¤£à¥‚न हे दोनà¥à¤¹à¥€ तरà¥à¤£ चकà¥à¤• शेत, जंगल अशा मागारà¥à¤¨à¥‡ वाटचाल करू लागले. मजल दरमजल करीत ते नंदूरबारपरà¥à¤¯à¤‚त पोहोचले. तेथे à¤à¤• टेमà¥à¤ªà¥‹ मिळाला. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न ते जळगावात आले. पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ दà¥à¤¸à¤°à¥‡ वाहन पकडून धà¥à¤³à¥à¤¯à¤¾à¤¤ आले. मग पायी चालत मूरà¥à¤¤à¤¿à¤œà¤¾à¤ªà¥‚र-बडनेरा-नेर असा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करीत आले. अनॠशेवटी ४ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤šà¥à¤¯à¤¾ मधà¥à¤¯à¤°à¤¾à¤¤à¥à¤°à¥€ ते दारवà¥à¤¹à¤¾ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² चिकणी या आपलà¥à¤¯à¤¾ मूळगावात दाखल à¤à¤¾à¤²à¥‡.
येणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी नातेवाईकांना फोन केला. मातà¥à¤° नातेवाईकांनी कोरोनाची परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ पाहून नातेवाईक व गावकऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी ताठर à¤à¥‚मिका घेत तà¥à¤¯à¤¾à¤‚ना गावाबाहेरच थांबविले. रातà¥à¤°à¤à¤° गावाबाहेरचà¥à¤¯à¤¾ हनà¥à¤®à¤¾à¤¨ मंदिरात थांबवून सकाळीच दारवà¥à¤¹à¤¾ येथे उपजिलà¥à¤¹à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ रवाना करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना कोरोनाची कोणतीही लकà¥à¤·à¤£à¥‡ नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गावात परत आणले गेले. मातà¥à¤° अजूनही दकà¥à¤·à¤¤à¤¾ मà¥à¤¹à¤£à¥‚न १४ दिवस तà¥à¤¯à¤¾à¤‚ना घराà¤à¤µà¤œà¥€ गावातील शाळेत ठेवले जाणार आहे. तलाठी, पोलीस पाटील आदींचà¥à¤¯à¤¾ हजेरीत तà¥à¤¯à¤¾à¤‚ची वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.