WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नियमांचे पालन करत सरपंचा च्या उपस्थित लग्न सोहळा संपन्न

Image

प्रतिनिधी/ योगेश मडावी

सध्या राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र कोरोनामुळे नियोजित कार्यक्रम ठप्प झाली आहे. संचारबंदी लागू करण्यात आल्याने गर्दी न होऊ नये, उपाय म्हणून अनावश्यक गोष्टी टाळत व शासन नियम पाळत वणी तालुक्यातील मौजा वांजरी (मजरा) येथील ढेंगळे परिवाराने स्तुत्य उपक्रम राबविला आहे. आज दि.०५/०४/२०२० रोजी रविवार ला सकाळी ९:०० वाजता च्या दरम्यान चि. गजानन डवरे रा. दहेगाव (घोन्सा) चि. सौ. का. पल्लवी गजानन ढेंगळे रा. वांजरी यांचा लग्न सोहळा श्री. बंडु सिडाम सरपंच ग्रा.प वांजरी यांचेसह सात लोकांच्या उपस्थीतीत हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. या प्रसंगी वधू-वरात पाच फूट अंतर ठेवून लग्न सोहळा शांततेत पार पडला. अनावश्यक खर्च टाळून व संसर्ग टाळण्यासाठी या शुभ कार्यात फक्त विषेश व मुख्य लोकांना बोलावून हा सोहळा संपन्न करण्यात आला असून

जेष्ठ थोरांच्या शुभ आशीर्वादाने वधू-वरांना आपल्या गावाकडे रवाना करण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.