पठà¥à¤ à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ केला चकà¥à¤• आठशे किलोमीटरचा पायी पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸
मूळचा चंदà¥à¤°à¤ªà¥à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² पठाणपà¥à¤°à¤¾ येथील रहिवासी अजय सातोरकर (वय ३२) रायगड जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पनवेल येथे मजà¥à¤°à¥€ करायचा. मातà¥à¤°, टाळेबंदी जाहीर à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ असलेलà¥à¤¯à¤¾ पाच हजार रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚वर दिवस काढायला सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤ केली. तेही संपले आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घरी परतणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घेतला.
चंदà¥à¤°à¤ªà¥‚र : लॉकडाउनमधà¥à¤¯à¥‡ अडकलेलà¥à¤¯à¤¾ मजà¥à¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ वेदनांचà¥à¤¯à¤¾ थरकाप उडविणाऱà¥à¤¯à¤¾ घटना पà¥à¤¢à¥‡ येत आहे. कà¥à¤£à¥€ टà¤à¤•à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ आत बसून पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करीत आहे, तर कà¥à¤£à¥€ उपाशीपोटी पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करीत आहे. अशीच à¤à¤• घटना आणखी पà¥à¤¢à¥‡ आली आहे.
मूळचा चंदà¥à¤°à¤ªà¥à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² पठाणपà¥à¤°à¤¾ येथील रहिवासी अजय सातोरकर (वय ३२) रायगड जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पनवेल येथे मजà¥à¤°à¥€ करायचा. मातà¥à¤°, टाळेबंदी जाहीर à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ असलेलà¥à¤¯à¤¾ पाच हजार रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚वर दिवस काढायला सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤ केली. तेही संपले आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घरी परतणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घेतला. पनवेल ते चंदà¥à¤°à¤ªà¥‚र असा तबà¥à¤¬à¤² आठशे किलोमीटरचा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ पायदळ पूरà¥à¤£ केला. यापà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤¤ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ फकà¥à¤¤ ३५० रà¥à¤ªà¤¯à¥‡ होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अरà¥à¤§à¥à¤¯à¤¾à¤¹à¥‚न अधिक पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बिसà¥à¤•à¥€à¤Ÿ खाऊन पूरà¥à¤£ केला. गà¥à¤°à¥‚वारी अजयने चंदà¥à¤°à¤ªà¥‚र जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सीमेत पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ करताच पोलिसांनी तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेतले आणि विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤ रवानगी केली.
पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ नरेंदà¥à¤° मोदी यांनी २४ मारà¥à¤šà¤²à¤¾ देशà¤à¤°à¤¾à¤¤ लॉकडाउन घोषित केला. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ अजय सातोरकर पनवेलमधà¥à¤¯à¥‡à¤š होता. कामावरून परतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ लॉकडाउनविषयी समजले. मातà¥à¤°, तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² गांà¤à¥€à¤°à¥à¤¯ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कळले नाही. जवळ पाच हजार रà¥à¤ªà¤¯à¥‡ होते. तो आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¸à¥‹à¤¬à¤¤à¤šà¥à¤¯à¤¾ इतरांनी दिवस काढायला सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤ केली. परंतà¥, तà¥à¤Ÿà¤ªà¥à¤‚जी रकà¥à¤•à¤® लवकरच संपली. सोबतचे आपापलà¥à¤¯à¤¾ दिशेने रवाना à¤à¤¾à¤²à¥‡. अजयकडे केवळ ३५० रà¥à¤ªà¤¯à¥‡ शिलà¥à¤²à¤• होते. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° याकाळात उपाशी राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वेळ आली. शेवटी तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤¹à¥€ संयम सà¥à¤Ÿà¤²à¤¾. लॉकडाउनलाच आवà¥à¤¹à¤¾à¤¨ देणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घेतला आणि २ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤²à¤¾ सकाळी पाच वाजता पनवेलवरून पायदळ चंदà¥à¤°à¤ªà¥‚रचà¥à¤¯à¤¾ दिशेने निघाला. रातà¥à¤°à¥€ ११ वाजताच पà¥à¤£à¥‡ गाठले. रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाजूला उघडà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤š à¤à¥‹à¤ªà¤²à¤¾. ३ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² पà¥à¤£à¥‡-अहमदनगर असा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ केला.
à¤à¤•à¤¾ दà¥à¤šà¤¾à¤•à¥€à¤¸à¥à¤µà¤¾à¤°à¤¾à¤¨à¥‡ चाळीस किलोमीटरपरà¥à¤¯à¤‚त सोडून दिले. ४ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤²à¤¾ अहमदनगरवरून à¤à¥€à¤®à¤¾ कोरेगाव गाठले. à¤à¤•à¤¾ दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤¶à¥‡à¤œà¤¾à¤°à¥€ बिसà¥à¤•à¥€à¤Ÿà¤ªà¥à¤¡à¤¾ खाऊन रातà¥à¤° काढली. ५ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤²à¤¾ औरंगाबाद गाठले. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ६ ते १४ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² या दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ जालना, शेंदूरजना घाट, मेहकर, मालेगाव, वाशिम, पà¥à¤¸à¤¦, दिगà¥à¤°à¤¸, उमरी असा तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पायदळ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ केला. मिळेल तà¥à¤¯à¤¾à¤ िकाणी खायचे. उघडà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤š à¤à¥‹à¤ªà¤¾à¤¯à¤šà¥‡. नाकेबंदी असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤¾à¤°à¥à¤— चकवविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आडमारà¥à¤—ाचा आसरा घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¤¾. वाटेत नदीत अंघोळ करायची. १५ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤²à¤¾ तो रातà¥à¤°à¥€ १०.३० वाजता वणी येथे पोचला. à¤à¤•à¤¾ हॉटेल शेजारी रातà¥à¤°à¥€ काढली.
आता जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सीमेत पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काहीच तास शिलà¥à¤²à¤• होते. घरी पोहोचणार यामà¥à¤³à¥‡ तोही आनंदी होता. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ १६ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤²à¤¾ अजय पहाटे साडे पाच वाजता वणी येथून पायदळ निघाला. वरà¥à¤§à¤¾ नदी घà¥à¤—à¥à¤˜à¥à¤¸ येथे सकाळी ११. ४५ वाजता पोचला. ततà¥à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€, तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मितà¥à¤°à¤¾à¤¶à¥€ à¤à¥à¤°à¤®à¤£à¤§à¥à¤µà¤¨à¥€à¤µà¤° संपरà¥à¤• केला होता. मितà¥à¤°à¤¾à¤¨à¥‡ पोलिसांना माहिती दिली आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ नदीवरच ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेतले. जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ बंदी असताना दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ वासà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¾à¤¸ असलेलà¥à¤¯à¤¾à¤‚ना परवानगीशिवाय येता येत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ घà¥à¤—à¥à¤˜à¥à¤¸ येथील रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ आणले आणि चंदà¥à¤°à¤ªà¥‚रला विलगीकरण ककà¥à¤·à¤¾à¤¤ हलविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तयारी सà¥à¤°à¥‚ केली. मातà¥à¤°, अजयचà¥à¤¯à¤¾ जिदà¥à¤¦à¥€à¤²à¤¾ पोलिसांनाही सलाम केला. या पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤¤ तो à¤à¤•à¤Ÿà¤¾à¤š होता. मातà¥à¤°, वेदनेचे तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाय साकà¥à¤·à¥€à¤¦à¤¾à¤° आहे.