वणीत धानà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी गरजूंची धावाधाव
वणी : à¤à¤•à¥€à¤•à¤¡à¥‡ दानदातà¥à¤¯à¤¾à¤‚कडून वणी शहरातील गरजवंतांना धानà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वाटप केले जात आहे. परंतॠतरीही दररोज वणीचà¥à¤¯à¤¾ तहसीलसमोर अनेकजण धानà¥à¤¯ मिळत नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€ घेऊन येत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤šà¥€ डोकेदà¥à¤–ी वाढत आहे. दानदाते व पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ यांचà¥à¤¯à¤¾à¤¤ समनà¥à¤µà¤¯ नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हा पà¥à¤°à¤•à¤¾à¤° घडत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ चरà¥à¤šà¤¾ आहे.
वणी तहसील परिसरात दररोज ५० व तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ अधिक लोक धानà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गरजेपोटी येत आहेत. राशन दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤¤à¥‚न मिळणाऱà¥à¤¯à¤¾ नियमीत धानà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वितरण शेवटचà¥à¤¯à¤¾ टपà¥à¤ªà¥à¤¯à¤¾à¤¤ आहे. दà¥à¤¸à¤°à¥€à¤•à¤¡à¥‡ शहरातील अनेक दानदातà¥à¤¯à¤¾à¤‚नी सà¥à¤µà¤¤: शहरात फिरून गरजवंतांपरà¥à¤¯à¤‚त धानà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ किट पोहचविलà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ लाà¤à¤¹à¥€ मोलमजà¥à¤°à¥€ करणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना मिळाला. परंतॠतरीही तहसीलपà¥à¤¢à¥‡ होणारी गरà¥à¤¦à¥€ सरà¥à¤µà¤¾à¤‚ची चिंता वाढविणारी ठरत आहे. गà¥à¤°à¥‚वारी वणी तहसील परिसरातील पà¥à¤°à¤µà¤ ा विà¤à¤¾à¤—ासमोर अनेक महिला व पà¥à¤°à¥‚ष à¤à¤•à¤¤à¥à¤°à¤¿à¤¤à¤°à¤¿à¤¤à¥à¤¯à¤¾ ठियà¥à¤¯à¤¾ देऊन बसून असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ चितà¥à¤° पहायला मिळाले. विचारणा केली असता, राशन कारà¥à¤¡ अपडेट करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आमà¥à¤¹à¥€ आलो असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² काहींनी सांगितले, तर काहीजणांनी आमà¥à¤¹à¥€ धानà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती दिली.
केवळ तहसील कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤š नाही, तर शहरातील अनेक नेतà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ घरापà¥à¤¢à¥‡à¤¹à¥€ दररोज काही महिला व पà¥à¤°à¥‚ष आमà¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ धानà¥à¤¯ मिळत नाही, अशा तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€ करित गरà¥à¤¦à¥€ करत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ चितà¥à¤°à¤¦à¥‡à¤–ील पहायला मिळत आहे. यात मदत मागणाºयांची संखà¥à¤¯à¤¾ मोठी असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नेतà¥à¤¯à¤¾à¤‚चा वैतागही वाढत आहे. मदत करायची तरी किती, असा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ या नेतà¥à¤¯à¤¾à¤‚ना पडला आहे. लॉकडाऊननंतर सà¥à¤°à¥‚वातीचà¥à¤¯à¤¾ काळात मदतीचा ओघ पà¥à¤°à¤šà¤‚ड होता. दानदातà¥à¤¯à¤¾à¤‚नी तसेच काही सामाजिक संसà¥à¤¥à¤¾à¤‚नी जà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ात मोलमजà¥à¤°à¥€ करणारे लोक वासà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आहे, तà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ात जाऊन à¤à¤•à¤¾ कà¥à¤Ÿà¥à¤‚बाला १५ दिवस किंवा तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾à¤¹à¥€ अधिक काळ धानà¥à¤¯ पà¥à¤°à¥‡à¤², अशा किटचे वितरण केले होते. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मातà¥à¤° मदतीचा ओघ कमी à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. परिणामी रोजमजà¥à¤°à¥€ करणाºयांपà¥à¤¢à¥€à¤² समसà¥à¤¯à¤¾ वाढलà¥à¤¯à¤¾ आहेत.