वणी उपविà¤à¤¾à¤—ात गारपिटीसह पाऊस
वणी : उपविà¤à¤¾à¤—ातील वणी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹ मारेगाव, तर केळापूर उपविà¤à¤¾à¤—ातील पांढरकवडा à¤à¤°à¥€ व à¤à¤°à¥€ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ रविवारी पहाटे २ वाजतानंतर वादळासह मà¥à¤¸à¤³à¤§à¤¾à¤° पाऊस कोसळला.
काही à¤à¤¾à¤—ात मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° गारपिट à¤à¤¾à¤²à¥€. à¤à¤°à¥€ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ चिचघाट येथे गोठà¥à¤¯à¤¾à¤µà¤° वीज कोसळली. तà¥à¤¯à¤¾à¤¤ संपूरà¥à¤£ गोठा जळून खाक à¤à¤¾à¤²à¤¾. सà¥à¤¦à¥ˆà¤µà¤¾à¤¨à¥‡ पà¥à¤°à¤¾à¤£à¤¹à¤¾à¤¨à¥€ टळली. वणी येथे बाजार समितीचà¥à¤¯à¤¾ आवारातील धानà¥à¤¯ पावसामà¥à¤³à¥‡ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° ओले à¤à¤¾à¤²à¥‡. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ फटका शेतकरी व वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾Âºà¤¯à¤¾à¤‚ना बसला. पहाटे ५ वाजेपरà¥à¤¯à¤‚त पाऊस सà¥à¤°à¥‚ होता. पांढरकवडा तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² रूंà¤à¤¾, वाठोडा, जिरा, मिरा, मोहदा या à¤à¤¾à¤—ात रातà¥à¤°à¥€ १२.३० वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ जोरदार पाऊस à¤à¤¾à¤²à¤¾. पहाटेदेखील काही à¤à¤¾à¤—ात रिमà¤à¥€à¤® पाऊस सà¥à¤°à¥‚च होता. पांढरकवडा परिसरात सकाळी ढगाळ वातावरण होते. मारेगाव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² जवळपास सरà¥à¤µà¤š मंडळ विà¤à¤¾à¤—ात पहाटे २.३० वाजतापासून तà¥à¤°à¤³à¤• पावसाला सà¥à¤°à¥‚वात à¤à¤¾à¤²à¥€. हा पाऊस सकाळी ९ वाजेपरà¥à¤¯à¤‚त कोसळत होता. मारेगाव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मारà¥à¤¡à¥€ परिसरात पहाटे ३ वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ मेघगरà¥à¤œà¤¨à¥‡à¤¸à¤¹ वादळी पावसाला सà¥à¤°à¥‚वात à¤à¤¾à¤²à¥€. या परिसरात गारपिटही à¤à¤¾à¤²à¥€