WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पेटकर कुटुंबियांकडून राजुर येथील गरजुना पालेभाज्याचे वाटप,

Image

मॅकरून स्कूलची विद्यार्थिनी कु.अभिश्री पेटकरचा स्तुत्य उपक्रम..!!

कोरोनाचा प्रादुर्भाव सम्पूर्ण देशासह महाराष्ट्रातही लॉकडावूनची परिस्थिती उद्भवली यामुळे मजूरांचा व गोरगरीबांचा जिवीकेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर सामाजिक घटकातील व्यक्ति समोर येवून आपल्या-आपल्या परिने कार्य करीत आहे. याच पार्श्वभूमीवर एक सामाजिक दायित्व लक्षात घेत वणीतील (रा. छोरिया) येथील नामवंत पेटकर कुटुंबियांनी राजुर (कालरी) या गावातील गरजू कुटूंबाची हलाकीची परिस्थिती लक्षात घेत पालेभाजा वाटपच्या एक नवीन व स्तुत्य उपक्रम १०० कुटुंबियाना मदत करण्याचा काम हाती घेत, त्यांचा मुलीच्या हस्ते केला. मॅकरून स्कूल ची कु.अभिश्री पेटकर हिने या गावात १०० कुटुंबियाना रोज च्या पालेभाजाचे वाटप केले. त्यांना सहकार्य म्हणून अजय संजय कंडेवार शिक्षक, समैय्या कोंकटवार, कु.श्रीज्योत जंगमवार, कु.आशीष प्रभुदास तालावार यांनी या कामत मदत केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.