WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तरुण नर्स ची गळफास घेऊन आत्महत्या.....

Image

तरुण नर्स ची गळफास घेऊन आत्महत्या.....

आत्महत्येचे कारण अस्पष्ट :- काजल जगाच्या पडद्याआड...

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

लालगुडा जुना येथे राहत असलेल्या काजल पथाडे नामक अं 25 वर्षीय तरुणीने दिनांक 28 ला स्वतःच्या आपल्या जुन्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

वणी तालुक्यातील, वणी शहरातून नजीकच असलेल्या लालगुडयातील एका खाजगी दवाखान्यात नर्स म्हणून असलेल्या काजल श्रीराम पथाडे या 25 वर्षीय तरुणीने तिच्या जुन्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काजल ला वडील नसून ती घरची कमावती होती. सदर आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, कारण स्पष्ट कळू शकले नाही. नेमका काजल ला त्रास कशाचा होता किंवा नेमके कारण काय? हे मात्र कोडेच आहे. काजल आता जगाच्या पडद्या आड गेली असून तिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, तिच्या मागे आई, भाऊ, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.