WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुकुटबनच्या त्या निघालेल्या कामगारांना मिळाले अखेर रात्री 12 ला भोजन...

Image

वणीतील युवक बनले देवदूत :- अडेगाव ते वणी प्रवास करून भागविली कामगारांची भूक....

वणी :-

मुकूटबन येथील सिमेंट कंपनीचे परप्रांतीय कामगार पायदळ प्रवास करून त्यांना रात्री उशीर झल्याने रस्त्यावर आपला ठिय्या करावा लागला तर वणीतील व परिसरातील स्नेहीनी त्यांना जमेल त्या पद्धतीने एकात्मतेचा संदेश देत मदत करून त्यांची भूक भागविली.

मुकुटंबन सिमेंट कॅम्पनिचे कामगार बिहार झारखंड कडे पायदळ आपल्या गावी पायपीट करत असताना रात्री 11 वाजता ते कामगार उपाशी असल्याने पोलीस विभाग, मंगेश पाचभाई, सचिन मराठे, राहुल ठाकूर, संदीप झाडे यांच्या मदतीने त्यांना बिस्कीट ,जेवण ,पाणी यांची व्यवस्था करण्यात आली गाडीचा लाईट सूरु करून त्याच्या साहाय्याने त्यांना जेवण व बिस्किटांचे वाटप करून माणुसकीची जाणीव करून देत वणीतील व अडेगावातील युुवक देवदूतच ठरले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.