WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्री रंगनाथ स्वामी देवस्थान येथे वैकुण्ठ महोत्सवाचे आयोजन......

Image

सुरज चाटे वणी :- वणीचे आराध्य दैवत समजल्या जाणा-या श्री रंगनाथ स्वामी मंदीरात वैकुण्ठ महोत्सवा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्तिक षुध्दी चतुर्दषी (वैकुण्ठ चतुर्दषी) बुधवार दिनांक 21 नोव्हेंबरला किर्तन तथा भोजनाचा कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे. तसेच यात किर्तन, हवन, महाअभिषेक, पूजा, अर्चना, सामुहिक उपासना असे विविध कार्यक्रम होणार आहे. Image

वणीचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थान येथे कार्तिक षुध्दी चतुर्दषी (वैकुण्ठ चतुर्दषी)ष्बुधवार दि. 21 नोव्हेंबरला वैकुण्ठ महोत्सवा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी 10 ते 1 श्री रंगनाथ स्वामींच्या मूर्तीचा महाअभिषेक (अनेक दाम्पत्यांव्दारा) पुजा, अजर्चना, छप्पनभोग, दु. 1 ते 3 ब्रहम्हांडनायक श्री गजनन महाराज उपासना मंडळ, वणी व्दारा सामुहिक उपासना, दु. 3 ते 6 ह.भ.प.सौ. संगीता किषोर गलांडे नागपुर यांचा किर्तनाचा कार्यक्रम, सायं. 6 ते 7 सामुहिक श्रीसुक्त हवन, रात्री 7 ते 8 सामुहिक नाम जप सोहळा रात्री 9 ते 12 सामुहिक श्री सत्यनारायण कथा दीपोत्सव, हरिहर मिलन, ब्रम्होत्सव व महाआरती मोठया उत्साहात हे कार्यक्रम होणार असुन होणा-या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी आस्वाद घ्यावा व कार्यक्रम योग्य पार पाडण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share