WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना च्या काळात ही होत आहे आदर्श विवाह ...सामाजिक मंगल परिणय

Image

भंन्ते अमतं बोधी .यांच्या शुभ हस्ते संपन्न

शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करा वर वधु ने केले आवाहन...

पत्रकार गौतम धोटे यांची भाची आयु.प्रणाली मंगला बंडूजी भगत तालूका कोरपना.येथील आदिवासी भागातील येत असलेल्या अनेक ठिकाणी विवाह सोहळा बेरेच ठिकाणी गावातील /मंदिराच्या आवारात संपन्न- झालेत ( पण) सांगोळा येथे दि, १३/5/2020रोजी बुधवार ला वर  ,,   वधु,,प्रणाली मंगला बंडूजी भगत ,, यांचा विवाह एका वधूमंडपिच थोळ्या पाहूने मंडळीसह आज सकाळी   8.३0 वाजता पार पडला, नियमाचे पालन करुण केवळ नव /९ व्यक्ति सह तोंडाला मास्क लावून साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला यावेळी नववधू   प्रणाली हिने बोलताना सांगितले की, कोरोनाच्या पार्षभूमिवर शासनाच्या नियमाचे पालन करुण आपल्या घरात किवा ग्रामपंचायत अन् विहारात मोजक्या व्यक्ति समवेत मंगलपरिणय विवाह पार पाड़ावा जेणेकरून प्रशासनास मदत होईल व आपणही सुरक्षित राहु , असे आवाहन वर आयु .पंकज रामदास जुनघरे ता.जी.चंद्रपूर .संग वधु  यानी केले आहे वधु चे वडील बंडुजी नथ्थूजी भगत   व बौध्द भंन्तेअमतं बोधी आदरणीय धम्म गुरू यांच्या साक्षीने बौध्द पध्दतीने मंगलपरिणय लग्न सोहळा पार पडला या वेळी .गावातील लोक.. सरपंच सचिन बोंडे, . माजी सरपंच संजय ढवस ..माजी वामनराव मुसळे ..उपसरपंच . विजू लांडे..माजी उपसरपंच विलास आगलावे .. माणीकराव देवाळकर..बापूजी आगलावे. बालाजी कोल्हे . दादाजी धांडे..रांमचंद्र हनुमंते तसेच गडचांदूर येथील पत्रकार प्रभाकर खाडे ..आशोक कुमार उमरे आदी सह कोरोना महामारिला न घाबरता .त्यासी लढा देण्यासाठी .घरिच रहा .सुरक्षित रहा .आवाहनही येथील सरपंच सचिन बोंडे सह माजी सरपंच यांनी केले .

या विवाह सोहळ्याची चर्चा परिसरात होत आहे.

*reporter-संघर्ष भगत-यवतमाळ*

*मो.8379995591*

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share