पोलिसाला दांडकà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हलà¥à¤²à¤¾ करून केलं ठार
मारेंगाव :- आरोपीने केलेलà¥à¤¯à¤¾ हलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤•ा पोलीसाचा मृतà¥à¤¯à¥‚ तर दोन किरकोळ जखमी..
सà¥à¤°à¤œ चाटे वणी :- यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मारेगाव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ आरोपीने पोलिसांवर केलेलà¥à¤¯à¤¾ हलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤•ा पोलीस अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. अटक वॉरंट बजावणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी गेलेलà¥à¤¯à¤¾ पोलीस पथकातील à¤à¤•ा जमादाराला आरोपीने लाकडी दांडà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तोंडावर मारून जागीच ठार केलं तर इतर दोन पोलीस देखील या हलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¤ गंà¤à¥€à¤° जखमी à¤à¤¾à¤²à¥‡ आहेत.
राजेंदà¥à¤° कà¥à¤³à¤®à¥‡à¤¥à¥‡ असं मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ पोलीस जमादाराचं नाव आहे. मारेगावचà¥à¤¯à¤¾ हिवरी येथील ही धकà¥à¤•ादायक घटना आहे. अनिल मेशà¥à¤°à¤¾à¤® असं रोपीचं नाव आहे. तà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤°à¥‹à¤§à¤¾à¤¤ अरेसà¥à¤Ÿ वॉरंट जारी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं होतं. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आरोपीला ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पोलिसांची टीम आरोपीचà¥à¤¯à¤¾ घरी गेली होती.
पोलिसांनी आरोपीला बाहेर येणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगितलं. पण मी बाहेर येणार नाही तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जे करायचं आहे ते करा अशी दादागिरी आरोपीने केली. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर काही घडताच तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ दरवाजा उघडला आणि पोलीस पथकावर हलà¥à¤²à¤¾ केला.
तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ 3 पोलिसांवर हलà¥à¤²à¤¾ केला. लाकडी दांडकà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ 3 पोलिसांवर हलà¥à¤²à¤¾ केला. यात 3 पोलीस गंà¤à¥€à¤° जखमी à¤à¤¾à¤²à¥‡. पण उपचारादरमà¥à¤¯à¤¾à¤¨ पोलीस जमादार राजेंदà¥à¤° कà¥à¤²à¤®à¥‡à¤¥à¥‡ यांचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. तर इतर जखमी पोलिसांचा नजिकचà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ उपचार सà¥à¤°à¥‚ आहेत.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, आरोपी अनिल आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आईवर पोलीस ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला असून पोलिसांनी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेतलं आहे. तर घटनासà¥à¤¥à¤³à¤¾à¤µà¤°à¥‚न पोलिसांवर हलà¥à¤²à¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वापरणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलं लाकडी दांडकंदेखील पोलिसांनी ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेतलं आहे. तर आता पोलीस या संपूरà¥à¤£ पà¥à¤°à¤•रणाचा कसून तपास करत आहे.

















