WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विद्यार्थ्यांची भूतदया पक्ष्यांना मिळाले पाणी

Image

प्रहार विद्यार्थी संघटनेचा उपक्रम,बाटलीतून पाण्याची सोय

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी- माणसांप्रमाणे पक्ष्यांना व प्राण्यांना उन्हाच्या अशा तीव्र झळा बसत आहे. प्राण्यांना आणी पक्ष्यांना घोटभर पाण्यासाठी दहा दिशा भटकंती करावी लागत आहे.यावर उपाय म्हणून प्रहार विद्यार्थी संघटनेने पुढे येत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शाळेच्या परिसरात,नांदेपरा रोड परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करुन दिली.कोरोनामुळे लॉकडाऊन मध्ये मिळालेल्या वेळेचा सदउपयोग करत शाळेच्या परिसरात असणारया टाकाऊ अर्ध्या कापलेल्या बाटलांमध्ये पाणी ठेवण्यात आले.यावेळी

सदर संकल्पना राबवितांना प्रहार विद्यार्थी संघटना वणीचे तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे, प्रहारसैनिक साई नालमवार,गौरव ताटकोंडावार उपस्थीत होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.