WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन

Image

संगीतकार साजिद - वाजिद जोडीतील वाजिद यांनी मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. ते ४२ वर्षांचे होते.वाजिद यांचे निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share