WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

असा समाजसेवक होणे नाही

Image

संकलन-संघर्ष भगत (झरी जामणी)

कोरपना- बीबी नांदाफाटा येथील ग्रामसभेने दिलेल्या 'डाॅक्टर' उपाधीचे देशातील पहिले सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध समाजसेवक डाॅ.गिरीधरभाऊ काळे यांचा आज सुवर्णमहोत्सवी ५० वा वाढदिवस.

सतत ३४ वर्षे निःशुल्क व निस्वार्थ लोकसेवा. चार लाखांहून अधिक अस्थिरुग्नावर यशस्वी उपचार, असा समाजसेवक होणे नाही...

भाऊ जन्माचे शतक ठोका !

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share